अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एव शोध संस्थेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये पंढरपूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब किसन इंदापूरकर यांची तर उपाध्यक्षपदी अरुणशेठ शामराव राजूरकर यांना निवडीचे पत्र करण्यात आले.
याच बरोबर यावेळी इतर पदाधीकाऱ्याची निवड करण्यात आली असून आहे.
सोमवारी झालेल्या समाजाच्या बैठकीत नव्याने नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.सचिव-औदुंबर अदापुरे,सह सचिव-विष्णु भगवान इंदापूरकर,खजिनदार- महेश मारुती बागडे,सदस्य-भारत नाना अष्टेकर,सदस्य – रविंद्र शंकर आडाने,सदस्य – मच्छिंद्र बाबुराव निमगावकर,सदस्य – समाधान श्रीपाद भूमकर
सदस्य – अनिल प्रभाकर मैड,सदस्य – शुभम शशिकांत दहिवाळ,सदस्य – प्रदीप जोजारे
सदस्य – मनोज शिवाजी दहिवाळ या प्रमाणे आहेत.
या तेरा मान्यवरांना निवडीचे पत्र सोनार समाजाचे विद्यमान अध्यक्ष श्री दत्ताभाऊ इंदापूरकर माजी अध्यक्ष उदय शेठ इंदापूरकर श्री माऊली भाऊ अष्टेकर अरुण मंजरतकर उपाध्यक्ष संजय शेठ ढाळे उपाध्यक्ष जगदीश जोजारे चिंचोलकर सर राजाभाऊ अष्टेकर कार्याध्यक्ष अनिल भाऊ ढाळे महादेव आप्पा आदापुरे प्रशांत भूमकर नागेश भाऊ आदापुरे समाजसेवक गणेश इंदापूरकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या निवडीबद्दल सर्व समाजातून त्यांचे स्वागत होत आहे.
माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…
नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…
पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…
पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…