छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार श्री.संभाजराजे भोसले यांनी श्री.अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्सला भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकर्यांचे हित जपणारे राजे असून बळिराजाच्या समृद्धीसाठी त्यांनी कायमच प्रयत्न केले. ट्रॅक्टर हे शेती क्षेत्रातील अत्यंत आवश्यक साधन बनले असून सोनालीका ट्रॅक्टर, सिकंदर, टायगर, आरएक्स अशा विविध मॉडेल्सचे ट्रॅक्टर या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
श्री.अभिजीत पाटील यांनी सोनालिका कंपनीकडे अनेक दिवस पाठपुरावा करून गत १९ फेब्रुवारी पासून “छत्रपती” या नावाने नवीन ट्रॅक्टरचे मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध करून घेतले आहे. अत्यंत दर्जेदार असलेल्या या ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना शेतीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो असे छत्रपती संभाजी महाराजांनी व्यक्त केले.
(सदर उत्पादनाला लवकरच मोठी मागणी उपलब्ध आहे हा विश्वास श्री.अभिजीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.)
प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…
NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…
गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर सातारा : पुणे विभाग…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…
ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…