श्री.दत्त शिवजन्मोत्सव सोहळा समिती व माजी नगरसेवक बालाजी मलपे मिञ परिवाराच्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांची पंढरपूर शहरातील इसबावी मलपे चौक येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी जयंतीच्या औच्यात्याने सामाजिक बांधिलकी जोपासत व महाराष्ट्र राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला कमी रक्तसाठा व राज्याचे आरोग्य मंञी राजेश टोपे यांनी नागरिकांनी रक्तदान करण्यास समोर येण्याचे केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते छञपती यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करूण या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे होते.सखुबाई बजाज रक्तपेढीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये 86जनांनी रक्तदान करून या शिबीरास सहकार्य केले त्याबद्दल व कार्यक्रमास येथिल जेष्ठ नागरिक व समिती पदाधिकारी सदस्य या सर्वांचे पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बालाजी मलपे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…