…
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक तसेच होऊ घातलेल्या इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या अध्यक्षतेखाली
नुतन पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी राज्य उपाध्यक्ष शफीभाई इनामदार, जिल्हाउपाध्यक्ष युवराज पाटील,विठ्ठलचे चेअरमन भगिरथ भालके, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,तालुकाध्यक्ष ॲड.दिपक पवार ,शहरअध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा संघटक नरहरी देशमुख,
किसानसभा जिल्हाध्यक्ष प्रा.मारुती जाधव,डाॕक्टर सेल जिल्हाध्यक्ष डाॕ.अमरजित गोडसे,पदविधर जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी,संकेत ढवळे,ओबीसी जिल्हाध्यक्षा साधना राऊत ,महीला अध्यक्ष अनिता पवार,श्रीकांत शिंदे ,चारुशिला कुलकर्णी,युवती राधा मलपे
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व राखणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने तालुक्यासाठी जम्बो कार्यकारणी निवडली असून राष्ट्रवादीमध्ये महाभरती सुरू असल्याचे दाखवून दिले आहे.
इसबावी येथील राष्ट्रमाता जिजाऊ सभागृहात राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
ॲड.दिपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कार्यकारणी मध्ये प्रवीण भोसले व अनील मोरे यांची कार्याध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी रणजीत लामकाने, संतोष नाईकनवरे,रावसाहेब नागणे, बाळासो जाधव,संजय बाबर,दिलीप साळुंखे यांची निवड करण्यात आली.
तसेच मुख्य संघटक पदी समीर मोरे, संघटक पदी चंद्रकांत जाधव,चंद्रकांत महाडिक,रवींद्र देठे,सिद्धेश्वर पवार, शरद पाटील यांची निवड करण्यात आली.
तसेच सरचिटणीस पदी मारुती पोरे,उत्तम घाडगे,
धोंडीराम घोलप, नेताजी कडलासकर यांची वर्णी लागली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शहाजी मुळे यांची व सरचिटणीस पदी रमेश चिखलकर यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी संतोष चव्हाण तर कार्याध्यक्षपदी बालाजी आटकळे व बालाजी कवडे यांची निवड करण्यात आली.
उपाध्यक्ष म्हणून अमोल नागणे, नवनाथ आसबे, हनुमंत बागल यांची निवड करण्यात आली.
संघटक पदी सुहास काळे, सचिन देठे पाटील, शिवाजी नाईकनवरे,धनाजी डोंगरे,संजय शिंदे,सदाशिव भाटेकर,सारंग महामुनी यांची निवड करण्यात आली.
सरचिटणीस पदी औदुंबर चव्हाण, अजिंक्य सपाटे,निलेश गंगणमले, पवन पाटील,सतीश जाधव यांची वर्णी लागली.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी पदवीधर सेल,राष्ट्रवादी महिला आघाडी,ओबीसी सेल,ओबीसी महिला आघाडी,डाॕक्टर सेल,किसान सेल,सेवादल अशा सर्व सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्याही निवडी करण्यात आल्या.
ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी अरुण पांढरे,कार्याध्यक्षपदी गोपाळ शिंदे,उपाध्यक्ष पदी किशोर खरडकर, अरुण शिंदे यांची निवड करण्यात आली.
पदवीधर सेलच्या तालुका अध्यक्षपदी संजय डुबल,कार्याध्यक्षपदी समाधान चव्हाण,शरद चव्हाण,उपाध्यक्षपदी सचिन नकाते.
डॉक्टर सेलच्या तालुका अध्यक्षपदी डाॕ.अमृता पवार
किसान सेलच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब पाटील,जिल्हा उपाध्यक्षपदी विठ्ठल मासाळ
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष पदी सौ.राजश्री राजेंद्र ताड
सेवादल सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी संतोष इनामदार
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…