ताज्याघडामोडी

पंढरपुरात युवक कॉंग्रेसच्यावतीने इंधन दरवाढीच्या विरोधात विश्वासघात आंदोलन

पंढरपूर – महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे, जिल्हा प्रभारी गणेशदादा जगताप यांच्या आदेशानुसार राज्यात होत असलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या वाढीविरोधात पंढरपूर येथील शहा पेट्रोल पंपावर युवक कॉंग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्याच्या विरोधात विश्वासघात पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष पिंटू भोसले यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन  करण्यात आले.
यावेळी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे,  जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, शहराध्यक्ष राजेश भादुले, सरचिटणीस नागेश गंगेकर, शहराध्यक्ष अमित डोंबे, शहर कार्याध्यक्ष सागर कदम, ओबीसी जिल्हाध्यक्ष समीर कोळी, विधानसभा उपाध्यक्ष कृष्णा कवडे, शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, सरचिटणीस अमर सुर्यवंशी, सतीश आप्पा शिंदे, अमित अवघडे, सुहास भाळवणकर, दत्तात्रय बडवे, देवानंद इरकल, मिलिंद अढवळकर, श्यामसुंदर बिलकी, संतोष ताटे, शंकर शिंदे, चेतन बागल, श्रीकांत चव्हाण, उमेश शिंदे, विशाल घोडके, रोहन भोसले, मनोज माळी यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब जनता हैराण झाली असून केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरीबांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे याचा निषेध करण्यासाठी युवक कॉंग्रेस प्रदेश कमिटी यांच्या आदेशानुसार आज पंढरपूर शहरात आंदोलन करण्यात आले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

3 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago