पंढरपूर तालुक्यातील येथील देगाव शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे शेतजमिनीच्या वादाबाबत न्यायालयाचे व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही कार्यवाही होत नसल्याने आज येथील तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून गळ्याला दोरी बांधून ठिय्या मांडला असून आज ५ वाजेपर्यंत परस्पर एकत्र केलेला तक्ता नकाशा रद्द न केल्यास आपण आत्महत्या करणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे.
कुबेर चिमाजी घाडगे यांनी दिलेल्या माहिती नुसार शेतजमिनीची मोजणी केलेली नसताना गट नं.३४३/१,३४३/२ अ,३४३/२ ब हा गट परस्पर एकत्र करून दाखल केलेल्या प्रस्तावा प्रमाणे नोंद वाटप तक्ता व नकाशा केला नसल्याने रद्द करावा अशी या शेतकऱ्याची मागणी आहे.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…