देवकार्य करण्याचा बहाणा करत सोने लुटण्याच्या हेतून कोल्हापुरात 80 वर्षाच्या महिलेचा जाळून मृतदेह कापून निर्घुण खून केल्याची घटना आज सकाळी कोल्हापूरच्या राजराम तलाव परिसरात घडली होती. या खून प्रकरणाचा तापस आव्हानात्मक होता मात्र कोल्हापूर पोलिसांनी शिताफीने तपास करत छिन्न विच्छिन्न मृतदेहाची ओळख पटवली.
शांताबाई शामराव आगळे या 80 वर्षीय मृत महिलेचं नाव असून या खून प्रकरणी संतोष निवृत्ती परीट या आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, कोल्हापूर पोलिसांच्या राजारामपुरी पोलीस ,स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक अशा सर्वांनी संयुक्त तपास करत अवघ्या तीन तासांमध्ये संतोष परीट याला अटक केली आहे.
शांताबाई श्यामराव आगळे असं 80 वर्षीय वृत्त महिलेचे नाव असून संतोषने 5 फेब्रुवारी रोजी देवकार्य करण्याच्या बहाण्याने शांताबाई यांना घरातून बोलून त्यांचं सोनं लुटलं आणि खून केला. दरम्यान संतोष हा कर्जबाजारी झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…