पंढरपूर तालुक्यातील गेल्यावर्षी भीमा नदीला आलेल्या महापुराने सुमारे 700 नुकसानग्रस्त शेतकरी गेल्या दोन वर्षापासून वंचित आहेत व यावर्षी ही अवकाळी व महापुरामुळे नुकसानग्रस्त बहुतांश शेतकरी पंचनामे होऊन सुद्धा वंचित आहेत पंढरपूर महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार झालेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलआहे एकीकडे निधी दिला म्हणून सरकार पाठ थोपटून घेत असताना पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मात्र गेले अनेक दिवस वंचित आहेत आज निधी जमा होईल उद्या निधी जमा होईल या आशेने बँकेकडे हेलपाटे मारत आहेत त्यांची परवड होत आहे यामुळे सरकार विरोधी वातावरण निर्माण झालेले आहे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने हा निधी जमा करावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा आज पंढरपूरचे तहसीलदार विवेक साळुंके यांना दिला यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली भाऊ हळणवर सोलापूर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर तालुकाध्यक्ष तानाजी सोनवणे व शेतकरी बांधव उपस्थित होते
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…