भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांनी महावितरण कार्यालयामसोर टाळे ठोको आंदोलनावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल अतिशय भडक व वैयक्तिक पातळीवरील टीका करणारे वक्तव्य केले होते.त्यामुळे दोन दिवस शिवसैनिक व शिवसेना प्रेमी नागिरकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत होता तर अनेक सुजाण नागिरकही व्यक्तिगत पातळीवरील टीका आयोग्य आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.सरते शेवटी काल उद्रेक झाला आणि शिरीष कटेकर याना मारहाण करीत काळे फासण्यात आले होते.या घटनेमुळे कटेकर याना मानसिक धक्का बसल्यामुळे त्यांचा बीपी वाढला आणि उपचारासाठी सोलापूरला पाठविण्यात आले.
या घटनेची दखल घेत भाजपचे आमदार व मंदिर समिती सदस्य राम कदम यांनी सदर घटनेचा व्हिडीओ ट्विट करत पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केली जाते, हे सगळं ठरवून होते का असा सवाल उपस्थित करीत या विरोधात कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…