भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी काल भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या टाळे ठोको आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
वास्तविक पाहता काल शिरीष कटेकर यांनी केलेल्या वक्तव्याबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत होती.भाजपाचे माजी शहर अध्यक्ष शिरीष कटेकर यांची वाटचाल वादग्रस्त राहिली असून बनावट सोने तारणास बँकेचा सुवर्ण परीक्षक म्हणून संमती देत संगमताने बँकेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…