ताज्याघडामोडी

पठ्ठ्यांनी एसटी आगारातून बसच पळवली

लातूर : लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी इथे एसटी बस पळवल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. गावाला जाण्यासाठी रात्री उशिरा बस नसल्यामुळे काही अज्ञात तरुणांनी दारूच्या नशेत औरादच्या एसटी बसस्थानकात उभी असलेली बस पळविली. यावेळी दोन ठिकाणी बस आपटून २५ हजारांचं नुकसानही झालं. 

निलंगा आगाराची निलंगा-औराद शहाजनी ही एसटी बस स्थानकात लावून बस चालक विश्रांतीगृहात झोपण्यासाठी गेले. त्यानंतर मध्यरात्री जाग आल्याने बाहेर येताच बस स्थानकात नसल्याचं दिसंलं. 

शोधाशोध करून पोलिसांनी याची माहिती दिली. पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना ही बस निलंगा तालुक्यातील शेळगी इथे सापडली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

38 minutes ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago