ताज्याघडामोडी

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात -शैला गोडसे

पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज पंढरपूर शहरामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भक्ती मा्र्ग येथील महिला आघाडी संर्पक कार्यालयात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे या महिला आघाडी सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त महिलाचा सहभाग नोदवून महिला आघाडी संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे जास्तीत जास्त महिला सद्स्यांची नोंदणी करण्यात येणार आहे..तसेच संघटनेच्या माध्यामातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिला आघाडी प्रयन्त असणार आहे यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे पंढरपूर महिला आघाडी तालुका प्रमुख आरती बसंवती महिला आघाडी शहरप्रमुख पूर्वा पांढरे विधानसभा संघटक संगीता पवार शहर सन्मवयक रेहना शेख सुप्रिया कदम उपतालुका प्रमुख लक्ष्मी ढोणे उपशहर प्रमुख रेहना आतार ,शरीफा पठाण ,अनिता पटाईत मजुषा धोडमिसे महिला आघाडी विभागप्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख इ महिला उपस्थिती होत्या

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago