छत्रपतीच्या घराण्यात संघर्ष नको म्हणून आम्ही दोघा भावांनी जुळवून घेतलं आहे. राजकारणात मला संघर्ष नवा नाही. पण माझा काटा काढण्याकरीता कोण मला टार्गेट करत असेल तर मी अभयसिंहराजेचा सुपुत्र आहे. राजकारणात मीही काट्याने काटा काढणार, अशी स्पष्ट भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कुडाळ येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केली.
एरवी संयमाने बोलून वातावरण थंड ठेवत राजकीय सारीपाटावर संयमाने चाल खेळणारे आमदार शिवेंद्रराजे यांचा आजचा अँग्री यंग मॅनचा डायलॉग जावळी तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
कुडाळ येथे आमदार शशिकांत शिंदे यांना एक प्रकारे अल्टीमेटम देत मी कोणताही दगाफटका शिंदेना केला नाही. पण जर कोणी माझ्यावर संघर्ष लादायचा प्रयत्न करत असेल तर मीही त्याला पुरुन उरणार आहे, असा इशारा शिवेंद्रराजेनी दिला आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…