ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर व तालुक्यातील युवक काँग्रेसला मिळाले नवे शिलेदार

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहर व तालुक्यातील युवक काँग्रेसला आता नवे शिलेदार मिळाले असुन माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुतन पदाधिकार्‍यांच्या दि. 2 फेब्रुवारी रोजी निवडी करण्यात आल्या.
युवक काँग्रेस आय च्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी शंकर सुरवसे (पंढरपूर) यांची  तर पंढरपूर शहर कार्याध्यक्षपदी सागर कदम (पंढरपूर) यांची तसेच पंढरपूर तालुकाध्यक्षपदी मिलींद भोसले (गादेगाव, ता.पंढरपूर) यांची निवड करण्यात आली.
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी वरील सर्व पदाधिकार्‍यांना  निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी काँग्रेस आय चे जिल्हाध्यक्ष प्रकाश(बापु) पाटील (पानीव), सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन नरोटे, सोलापूर जिल्हा शहराध्यक्ष प्रकाश वाले आदी उपस्थित होते.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

5 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

7 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago