बुलडाणा : महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच पोलिसाच्या प्राथमिक तपासात आरोपी निघाला असून पोलीसांनी त्याला अटक केले आहे. ही घटना बुलढाणा शहरातील असून सुरेश पवार या इसमाने बेबाबाई बावणे ही महिला विहिरीमध्ये पडल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यांनतर पोलीस श्वानपथक सह घटनास्थळी विहिरीजवळ दाखल झाले आणि शोध घेतला असता प्राथमिक तपासात सुरेश पवार हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान बेबाबाई बावणे यांना विहिरीतून काढून उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले होते. मात्र डोक्याला जबर मार लागला असल्याकारणाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र हा खून का करण्यात आला असावा यामागे काय कारण असावीत याचा शोध आणि कसून चौकशी बुलढाणा पोलीस करीत आहेत.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…