बीड, 01 फेब्रुवारी : डोक्यावर लांब केस, चमचमीत साडी परिधान करून युवक अचानक समोर आला आणि महिला डॉक्टरच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळाला. परंतु, वेळीच डॉक्टरचे सतर्कता दाखवल्याने अवघ्या दहा मिनिटात या चोराला पकडण्यात आले ही घटना बीड (Beed) शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये (Kaku Nana Hospital beed) भर दुपारी चार वाजता घडली.
मोहिनी जाधव असं डॉक्टरचे नाव आहे. त्या जिल्हा रुग्णालयात कर्तव्य आहेत. परंतु, त्यामुळे सध्या जिल्हा रुग्णालयात लहान मुलांचा विभाग काकू नाना हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावर मोहिनी जाधव यांना चोरट्याने महिलेच्या वेशात पैसे मागितले असता त्यांनी दहा रुपये काढून दिले. परंतु, त्यांनी तात्काळ त्यांच्या मंगळसूत्रावर डल्ला मारून पळ काढला.
मोहिनी जाधव यांनी आरडाओरड सुरू केली आणि काही लोकांनी लगेच त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी बीड शहरांतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. महिलांचा वेष परिधान करून चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याचं पोलिसांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…