पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आवारात पुण्यश्लोकअहिल्यादेवींच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यासाठी व अध्यासन केंद्रासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यासाठी या प्रमुख मागण्यासाठी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांचे बेमुदत उपोषण सुरू.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी निधी देणार असल्याची घोषणा केली होती.परंतू घोषणेच्या पुढे सरकार जात नाही.त्यामुळे या स्मारकासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देवून स्मारकाच्या भुमिपुजनाची तारिख जाहिर केले पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…
संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…