बीड, 19 जानेवारी : बीड जिल्ह्यातील परळी इथं रेल्वे उड्डाणपुलावरून उडी मारुन एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुनील घोळवे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील सुंदरराव घोळवे बक्कल क्रमांक 755 यांनी सोमवारी संध्याकाळी 8.15 वाजेच्या सुमारास रेल्वे उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
सुनील घोळवे यांनी रेल्वे उड्डाणपुलावर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस कर्मचारी सुनील घोळवे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना परळीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…