ताज्याघडामोडी

क्रिकेटच्या मॅचवरून दोन गटात तुफान राडा

पनवेल, 19 जानेवारी : नवी मुंबईमध्ये क्रिकेटच्या मॅचवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. रविवारी कंळबोलीमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी झालेल्या मॅचमध्ये स्थानिक नगरसेवकाच्या टीमचा विजय झाला, पण यानंतर दोन टीममध्ये बाचाबाची झाली. यानंतर रात्री 10 च्या सुमारास विजय झालेल्या टीमच्या खेळाडूंच्या मेडिकल स्टोअरमध्ये पराभूत झालेले खेळाडू आहे. हे मेडिकल स्टोअर जिंकलेल्या टीमच्या तीन भावांचं आहे.

मेडिकल स्टोअरमध्येच या दोन्ही गटांमध्ये मारामारी झाली, तसंच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या तीनही भावांना हाणामारीमध्ये दुखापतही झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात 307 (खुनाचा प्रयत्न) चा गुन्हा दाखल केला आहे. अजूनही पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago