ताज्याघडामोडी

इसबावी येथे तलाठी कार्यालय सुरू करण्याची मा.नगरसेवक बालाजी मलपे यांची मागणी

पंढरपूर (प्रतिनिधी)-पंढरपूर शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या इसबावी भागाकरिता स्वतंञ तलाठी कार्यालय करण्याची मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे मा. नगरसेवक बालाजी मलपे यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून इसबावी भागाचे तलाठी कार्यालय हे पंढरपूर तालुक्यातील इसबावी पासुन 5 ते सहा कि.मी. असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत येथे टाकळी व इसबावी असे एकञीत आहे परंतु इसबावी हा भाग जेव्हा पासुन पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत घेण्यात आला तेव्हापासून या भागातील नागरीवसाहत झपाट्याने वाढत असुन त्याकामी लागणारे महसुल कागदपञांसाठी नागरिकांना वारंवार पाच ते सहा कि.मी. अंतरावर जाऊन हेलपाटे मारावे लागत असुन नागरिकांना याचा गेल्या अनेक वर्षांपासून नाहक ञास सहन करावा लागत असल्याने मा. नगरसेवक बालाजी मलपे यांनी इसबावी येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय करण्याची मागणी प्रांताधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये व्याख्यान..

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र. पंढरपूर : श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या…

3 weeks ago