समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने दिनदयाळ मंदिर येथील कार्यालयात पंढरपूर नगरपालिकेच्या बिनविरोध निवडलेले बांधकाम समिती सभापती श्री सुरेश नेहतराव, व आरोग्य समिती सभापती विक्रम शिरसट तसेच पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत बिनविरोध सदस्य झालेल्या संजयआप्पा अभंगराव(वाखरी) किरण साळुंखे, सौ रंजना शिंदे (अरण), सौ वैजयंती अधटराव व सौ कविता कोरे (शेगाव दुमाला) यांचा सत्कार कोळी समाजाचे जेष्ठ माजी नगराध्यक्ष श्री बाबासाहेब अधटराव, लक्ष्मणभाऊ शिरसट,व श्री पुंडलीक देवस्थानचे ट्रस्टी आबा नेहतराव, श्रीमंत परचंडे, सतिश नेहतराव, कुमार संगितराव आदींच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, उमेश संगितराव, अनिल ज्यो. अभंगराव, दत्तात्रय कांबळे,मारुती संगितराव, उत्तम परचंडे, सोनू अधटराव,गणेश अंकुशराव आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.
पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…