ताज्याघडामोडी

उद्योजक अभिजित पाटील यांनी दिली रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट स्वर्गीय अनिल डोंबे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

उद्योजक अभिजित पाटील यांनी दिली रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट

स्वर्गीय अनिल डोंबे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

पंढरपूर येथील वीरमर्द अनिलराज डोंबे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या रक्तदान शिबिरास DVP उद्योग समूहाचे उद्योगपती श्री अभिजित धनंजय पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
हा कार्यक्रम पंढरपूर येथील बसवेश्वर चौक खंडोबा डोंबे गल्ली पंढरपूर येथे संपन्न झाला या सर्व रक्तदान शिबिरास सर्व रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे रक्ताचा पुरवठा कमी होत असल्या कारणामुळे सर्वत्र रक्तदान शिबिरे चांगल्या पद्धतीने होत आहेत व याच अनुषंगाने आज पंढरपूर येथील वीरमर्द अनिल डोंबे यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अनिलराज तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळीDVP उद्योग समूहाचे उद्योगपती श्री अभिजीत पाटील, नगरसेवक निलराज डोंबे,अमित डोंबे,सागर यादव,आशिष डोंबे, श्याम गोगाव सर, नगरसेवक विक्रम शिरसट, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, अंबादास धोत्रे, शिवाजी आप्पा कोळी, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, बंडू खटावकर ऋषिकेश बडवे,अमोल आटकळे, सुरज पावले, बापू गांडूळे व वीरमर्द अनिलराज डोंबे मित्र मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

10 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago