कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना शहर विद्यार्थी सेल अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख
पंढरपूर – आज कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना पंढरपूर शहर विद्यार्थी सेल अध्यक्ष पदी हर्षवर्धन देशमुख यांची निवड करण्यात आली आहे कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना पंढरपूर तालुका विद्यार्थी सेल अध्यक्ष गुरुराज राऊत व कृषी पदवीधर युवाशक्ति संघटना पंढरपूर तालुका विद्यार्थी सेल संघटक श्रेयश सुतार यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली या वेळी पुरुषोत्तम दादा देशमुख रंजीत गायकवाड विनायक कदम ओकार कदम रोहीत रोंगे प्रतीक चव्हान उपस्तीत होते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…