भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.भीमराव महाडिक यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.भीमराव महाडिक यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी केलेल्या आवाहनानुसार कारखान्याचे सभासद,कामगार,ऊसतोड कामगार व कार्यकर्ते यांनी यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात उस्फुर्तपणे रक्तदान केले.   

    यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सतीश जगताप,कार्यकारी संचालक एस.जे. शिंदे,संचालक अनिल गवळी,बाबुराव शिंदे,बापू चव्हाण,बीभीषण वाघ,दिनकर देशमुख,रामहरी रणिदवे,सिद्राम मदने तसेच चीफ इंजिनिअर आसबे,ऑफिस सुप्रिडेंट भाऊसाहेब जगताप व सर्व खाते प्रमुख,संचालक व कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

ऐतिहासिक यमाई तलाव होणार प्रदूषणमुक्त !

​माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या विशेष प्रयत्नांतून १५ कोटींच्या सिव्हेज पंपिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर पंढरपूर:…

4 days ago

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात

नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…

6 days ago

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…

6 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.

पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

6 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

1 week ago

भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्षा डॉ.प्राणिताताई भालकेयांची प्रत्यक्ष पाहणी.

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…

1 week ago