श्री विठ्ठल कारखान्यावर कै.यशवंतरावजी चव्हाण यांचे पुण्यतिथी निमित्त अभिवादन
वेणुनगर, दि.२५- वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आधुनिक
महाराष्ट्राचे शिल्पकार व धुरंधर राष्ट्रीय नेते भारताचे माजी उपपंतप्रधान कै. यशवंतराव चव्हाण यांच्या ३६ व्या
पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपुर्वक पुजा एम.एस.सी.बँक स्थायी तपासणी अधिकारी
श्री एस.एम. पाटील,यांच्या शुभहस्ते व व्हाईस चेअरमन श्री लक्ष्मण नामदेव पवार,यांचे प्रमुख उपस्थितीत
करण्यात आले. सदर कार्यक्रमास संचालक दशरथ खळगे, कार्यकारी संचालक, आर.एस.बोरावके, सेक्रेटरी श्री
बी.सी.कर्पे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित
होते. उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली..
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…