माझ्यावर दाखवलेला विश्वास  सार्थ करून दाखवेन – पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे

माझ्यावर दाखवलेला विश्वास  सार्थ करून दाखवेन – पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे

आज श्री सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडे पुणे पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सादर केला, त्या वेळी कोविड19 च्या संदर्भाने फक्त २ व्यक्तींना आत प्रवेश होता परंतु तरीही मला न सांगता शेकडीच्या संख्येने मला पाठिंबा देण्यासाठी आलेले माझे बांधव बघून आनंद आणि उल्हास द्विगुणित झाला. माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन असे प्रतिपादन पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे यानि व्यक्त केला.
पुणे पदवीधर मतदारसंघात त्यांनी एक लाखापेक्षा जास्त मतदार नोंद केले आहेत. त्यांचा पाच जिल्हात मोठा मित्रपरिवार आणी दांडगा संपर्क आहे.
आपण पदवीधर बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरकारी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि हॉस्टेल ची स्थापना करणे, इंजिनिअर, पॅरा मेडिकल, फार्मसी, व्यवस्थापन, कृषी तसेच इतर क्षेत्रासाठी आपल्याकडे मास्टर प्लान आहे आणि तो राबविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले . यापूर्वी च्या कोणत्याही पदवीधर आमदाराने जे काम केले नाही ते आपण करून दाखवू असे ते म्हणाले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago