अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एव शोध संस्था (पं जी) या संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब किसन इंदापूरकर

अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एव शोध संस्था (पं जी) या संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब किसन इंदापूरकर  

पंढरपूर: येथील लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने पंढरपूर लाड सोनार समाज्याचे सदस्य बाळासाहेब कीसन इंदापूरकर यांची अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एव शोध संस्था (पं जी) या संघटनेच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पंढरपूर सोनार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रेय इंदापूरकर अनिल डहाळे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पंढरपूर सोनार कार्यकारणी सदस्यपदी समाधान श्रीपाद भूमकर यांची निवड करण्यात आली यावेळी ट्रस्टी चे  उपाध्यक्ष संजय डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी समाजाचे ज्येष्ठ हरिभाऊ इंदापूरकर भारत अष्टेकर ज्ञानेश्वर चिंचोळकर प्रदीपण जोजारे राहुल जोजारे गोकुळ इंदापूरकर औदुंबर आ दा पुरे रवी टेंभुर्णीकर रवी दहिवाळ मच्छिंद्र निमगावकर मनोज दहिवाळ माऊली आडणे सोनार समाजाचे उपाध्यक्ष जगदीश जोजारे व सर्व समाज बांधव उपस्थित होतायावेळी फिजिकल डिस्टीन व शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करण्यात आले.जमलेल्या समाज बांधवांचे नागेश आदापुरे यांनी आभार मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

6 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago