स्वेरी अभियांत्रिकी तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारीफे सबुक लाईव्ह च्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन
स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे सर करणार बहुमोल मार्गदर्शन
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तर्फे बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर २०२०) सायंकाळी ६.३० वाजता स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सरांचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी दिली.
सध्या महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी-सीईटी परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंडस्) सुरु होण्याची शक्यता आहे. याकरिता बारावी सायन्स शाखेमधून उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करून या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. हे करिअर मार्गदर्शन सत्र येत्या गुरुवारी (दि. २२ आक्टोंबर २०२०) सायंकाळी ६.३० वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून www.facebook.com/svericampus/
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…