मोबाईल घेण्यासाठी उसने पैसे देत नाही म्हणून करोळेयेथील एकास मारहाण

मोबाईल घेण्यासाठी उसने पैसे देत नाही म्हणून करोळेयेथील एकास मारहाण 

करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

मोबाईल घेण्यासाठी उसने पैसे मागून सुद्धा देत नसल्याने करोळे ता.पंढरपूर येथील अशोक रमेश यजगर या इसमास मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद करकंब पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून या प्रकरणी कैलास शिवाजी पाटील रा. करोळे याच्या विरुध्द् भारतीय दंड संहिता कलम ३२४,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    या बाबत दाखल फिर्यादी नुसार दिनांक 09/10/2020रोजी रात्री 09/30वाचे सुमारास फिर्यादी अशोक रमेश यजगर व घरातील लोक जेवण करुन घरामध्ये बसलोअसताना आमचे गावातीलच कैलास शिवाजी पाटील हा फिर्यादीच्या घरासमोर येवुन शिवीगाळी करीत होता म्हणुन फिर्यादी घराबाहेर आला असता आरोपीने ” मला तु मला मोबाईल घेण्यासाठी उसणे पैसे का देत नाही.” असे म्हणुन  शिवीगाळी करुन त्याचे हातातील काठीने  पाठीवर,उजव्या हातावर मारुन जखमी केले. त्यावेळी फिर्यादीचे चुलत भाऊ रविंद्र प्रकाश यजगर, सागर उत्तम पाटील दोघे रा. करोळे ता. पंढरपूर यांनी भांडणे सोडविले व करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago