पंढरपूर नगर पालिकेच्या वतीने रविवारी आयोजित ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ भव्य सायकल रॅली रद्द
माझे कुटूंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियाना अंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने व पंढरपूर सायकल असोसिएशनचे संयुक्त विद्यमाने पंढरी नगरीतील सर्व सायकलप्रेमींसाठी उद्या दिनांक 4 ऑक्टोबर 2020 रोजी भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होती,
या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा येथून मा आमदार नगराध्यक्षा साधना भोसले,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,प्रांताधिकारी सचिन ढोले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले ,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर तसेच सर्व सभापती व नगरसेवक यांचे हस्ते झेंडा दाखवून होणार होते .
परंतु माझे कुटुंब माझी जबाबदारी याअंतर्गत पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने उद्या सकाळी सात वाजता पंढरपूर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी व प्रांत साहेब यांचे निर्देशानुसार सदरची सायकल रॅली रद्द करण्यात आलेली आहे.
कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी कोणीही ही उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमू नये असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…