धाराशिव साखर कारखाना युनिट ३,शिवणी जि.नांदेडचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न
धाराशिव साखर कारखाना युनिट ३,शिवणी जि.नांदेडचा कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन दि.महाराष्ट्र राज्य शिखर बॅक नांदेडचे सह. व्यवस्थापक भरत पाटीलसाहेब, वसंत शिंदे, कदमसाहेब, कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक व संचालक मंडळाच्या यांच्या शुभहस्ते करण्यात आला.तर साईनाथ ढोणे व त्यांच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते होम हवन संपन्न करण्यात आले.
कोरोनाच्या काळात कर्मचारी, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे कामे करून कारखाना गाळपास सज्ज केला आहे. यंदा पाऊसकाळ चांगला झाला असून ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या नोंदी कारखान्याकडे द्याव्या. यावर्षी उच्चांक गाळप करून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचे घोषित चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.
यावेळी कार्यकारी संचालक व सर्व संचालक, भागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव, वाहतूक ठेकेदार आदी उपस्थित होते.सांगता समारोप कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी केले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…