राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ पंढरपुरात जिल्हा युवक काँग्रेसचे आंदोलन
योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचे आज पंढरपुरात ही तीव्र पडसाद उमटले. राहुल गांधींना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुरात आंदोलन करण्यात आले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील हाथरसला आज राहूल गांधी पायी निघाले होते. दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली.
या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहे.
योगी सरकारच्या या दडपशाही कृत्याचा निषेध करत जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील नगरपालिके समोर आंदोलन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रवादी यांचा पुतळा जाळून निषेध केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निषेधार्थ घोषणा बाजी ही केली.यावेळी उपाध्यक्ष संदीप शिंदे सोमनाथ आरे आदी उपस्थित होते.
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…