ट्रॅफिक पोलीसाने चालत्या गॅस टँकरमध्ये चढून वाहन थांबवून केली धाडसी कामगिरी

ट्रॅफिक पोलीसाने चालत्या गॅस टँकरमध्ये चढून वाहन थांबवून केली धाडसी कामगिरी

सोलापूर विभागातील, महामार्ग पोलीस मदत केंद्र पाकणी येथील पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले बक्कल नंबर 225 यांनी सावळेश्वर टोळ नाक्यावर ट्रॅफिक चे कर्तव्य बजावत असताना त्यांना समोरून एक गॅस टँकर वेडा वाकडा येत असताना दिसला. ते पाहून पोलीस नाईक चौगुले यांनी त्याच्या ड्रायव्हर ला थांबण्याचा इशारा केला, परंतु त्यातील ड्रायव्हर हा सीटवर पडलेला दिसल्याने पोलीस नाईक चौगुले यांनी मोठ्या शीताफिने चालू गॅस टँकरवर चढून ड्रायव्हर साईड चा दरवाजा उघडून ब्रेक मारून गॅस टँकर थांबविला. पोलीस नाईक चौगुले यांनी केलेल्या धाडसी कार्यामुळे मोठी अपघाती दुर्घटना टळली आहे.
या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस नाईक संजय विठोबा चौगुले यांनी तातडीने धाडसाने चालत्या गॅस टँकर वाहनाच्या केबिनमध्ये प्रवेश करून वाहन थांबविले नसते तर फार मोठा अनर्थ झाला असता. पोलीस नाईक चौगुले यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

4 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

6 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

1 week ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago