समृद्धी ट्रॅक्टर्स,पंढरपूर येथे श्रीं च्या मुर्तीची स्थापना
समृद्धी ट्रॅक्टर्स,पंढरपूर येथे श्रीं च्या मुर्तीची स्थापना करून प्रथम पुजा ग्राहकांच्या हस्ते करण्यात आली.
यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनालिका ट्रॅक्टरवर *श्री*च्या मुर्ती स्थापन केली,साध्या पद्धतीने अगळी वेगळी संकल्पना देखावा करून गणपती उत्सव साजरा करण्यात आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे शोरूम असून नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे काम समृद्धी ट्रॅक्टर्स करीत आहे यापुढेही करीत राहील.आपला महाराष्ट्र,आपला देश हा कोरोना मुक्त होवो अशी प्रार्थना धाराशिव साखर कारखान्याचे *कार्यकारी संचालक व समृद्धी ट्रॅक्टर्सचे अमर पाटील* यांनी श्री गणेशाच्या चरणी केली.
यावेळी संचालक संतोष कांबळे,मॅनेजर केसकर, अशुतोष सिंग, सुरेंद्रर ठाकूर, सर्व स्टाफ उपस्थित होते.
पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…