व्होळे ग्रामस्थांच्या वतीने राजबापू पाटील,व सुधाकरपंत परिचारक याना श्रद्धांजली
पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे नुकतेच निधन झालेले भोसे येथील राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे नेते राजबापू पाटील व पंढरपुचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना संपूर्ण गावाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली, यावेळी दोन्ही नेत्यांचे फोटो बनवून ग्रामपंचायत समोर लावण्यात येवून फोटोला फुले वाहण्यात आली,यावेळी सरपंच तानाजी भुसनर,उपसरपंच सिद्धेश्वर बंडगर,ग्रामसेवक कैलास कोरके, मनोहर होळकर,विलास चव्हाण, अनिल क्षीरसागर,भीमराव होळकर, अर्जुन भुसनर,युवराज भुसनर,आनंद लोंढे, विजय भुसनर,बापू घोडके,दादा घाटूळे, मुरलीधर होटे,काशिनाथ लाडे युवराज होळकर,नारायण गुराडे, बबन परचंडे,अनिल भुसनर,आण्णा मोरे,बाळू हेगडे,रामा भुसनर आदींसह पांडुरंग व विठ्ठल परिवारातील सर्व नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…