प्रभाग क्रमांक चार मध्ये तीन हायमास्ट दिव्याचे उद्घाटन
पंढरपूर शहरामध्ये दलित वस्ती योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 197 ब अण्णाभाऊ साठे नगर व्यास नारायण झोपडपट्टी येथे सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या प्रयत्नातून चार हायमास्ट दिव्या चे उद्घाटन करण्यात आले या प्रभागांमधील नागरिकांची नगरसेवकाकडे मागणी केली असता विक्रम शिरसट यांनी होकार दिला व याच्या संदर्भात पाठपुरावा केला असल्यामुळे काम पूर्ण झाले असल्याचे मत प्रभागांमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले याप्रसंगी उपस्थित नगरसेवक विक्रम शिरसट माजी नगरसेवक महेश साठे किशोर दंदाडे ज्ञानेश्वर वाघमारे प्रशांत लोंढे कपिल वाघमारे महावीर कांबळे लखन माळी किरण माने महेश माने दिनेश साठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…