सिध्देवाडी येथे मनसे नेते दिलीप धोञे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

सिध्देवाडी येथे मनसे नेते दिलीप धोञे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

 

मगरवाडी – मोहोळ तालुक्यातील सिध्देवाडी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बापू धोञे यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुक्यातील दाजी शिंदे मिञ मंडाच्या वतीने गरीब व गरजू कुटुंबालाना जीवनावश्यक वस्तू तांदूळ, साखर, तेल ,दाळे, पोहे ,शेंगदाणे, गहू ,साबण इत्यादी वस्तुचे वाटप करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे मनसे नेते प्रदेश सरचिटणीस दिलीप धोञे हे गेली तीन ते चार महिने झाले कोरोनाशी दोन हात करून लढत आहेत पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक क्षेञातील लोकांना त्यानी लाॅकडाऊन काळामध्ये आधार दिला आहे .
पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो लोकांना प्रत्येक ठिकाणी जाऊन मदत केलेले आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर जिल्हात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते.
अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर सपन्न झाले .दिलीप धोञे कुठल्या कार्यात सहभागी होऊन आपले योगदान देतात चालू परिस्थिती ते तरून पिढीचे एक आदर्श व्यक्ती महत्व बनले आहेत .मोहोळ तालुक्यातील सिध्देवाडी येथे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनी सत्कार करण्यात आला यावेळी मनसे चे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे , मोहोळ तालुका अध्यक्ष अँड. कैलास खडके, संयोजक ग्रामपंचायत सदस्य दाजी शिंदे, सरपंच मधुकर पुजारी, सुनिल माने ,माजी सरपंच महादेव मोहीते ,जगन्नाथ माने ,कालिदास माने ,इत्यादी उपस्थीत होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago