Categories: Uncategorized

तावशी येथे रक्तदान शिबीर संपन्न। कोरोणासाठी समविचारी युवकांचा उपक्रम

तावशी येथे रक्तदान शिबीर संपन्न कोरोणासाठी समविचारी युवकांचा उपक्रम

पंढरपूर तालुक्यातील मौजे तावशी येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सध्या कोरोणासारख्या जीवघेण्या आजाराला संपूर्ण विश्व सामोरं जात आहे व या आजारावरती अजुन तरी लस तयार झाली नाही व या महामारीत रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे अशा महामारीच्या वेळी आपणही आपल्या समाजाचे काहितरी देणे लागतो या भावनेने गावातील समविचारी युवक एकत्र येत रक्तदान शिबिर आयोजित केले व या शिबिराला उत्तम प्रतिसाद देत जवळपास ६७ युवकांनी सहभाग नोंदवला व १आँगस्टला आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते ़ हे शिबीर मा उपसरपंच मोहन आसबे मा ग्रामपंचायत सदस्य मारुती अनुसे यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबामंदिर येथे आयोजित करण्यात आले होते ़यावेळी मनसे सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा मासाळ यांनी कोरोणा महामारीविषयी मार्ग दर्शन केले व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले या शिबीराप्रसंगी मा उपसभापती पुरुषोत्तम पाटिल, खरेदी विक्री संघाचे मा संचालक बाळासाहेब आसबे, अनिल यादव,मा सरपंच धनाजी यादव, गणपत यादव बाळासाहेब यादव, संतोष अनुसे, तानाजी टिकोरे, प्रा रवि रणदिवे, पत्रकार प्रदिप आसबे, बालम मुलाणी, अमोल कुंभार यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होत या शिबिराला पंढरपुर रक्तपेढीचे सहकार्य लाभले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago