विनाअनुदानित शिक्षकांच्या मागन्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आक्रमक
पंढरपूर(प्रतिनिधी) विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्यासाठी गजानन खैरे सर ह्यांनी औरंगाबाद ते मुंबई मंत्रालय पायी चालत आमरण उपोषण चालू ठेवले आहे.अद्याप ही सरकार त्यांच्याकडे मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे,13 सप्टेंबर 2019 शासन निर्णयानुसार 1628 शाळा 1 व 2 जुलै शाळा व सर्व अघोषित शाळा घोषित करून प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावे त्यांच्या सर्व मागण्या योग्य व न्यायिक असून येत्या कॅबिनेट मध्ये हा विषय घेऊन विनाअनुदानित शिक्षकांना न्याय द्यावा अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशभाऊ साळवे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,गजानन खैरे सर यांच्या आंदोलनास पक्षाचा सोलापूर जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण पाठिंबा आहे अश्या आशयाचे निवेदन पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले आहे
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…
२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…
पंढरपूर /प्रतिनिधी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी…
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…
पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…