Categories: Uncategorized

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिवपदी गंगाधर कोळी यांची निवड

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिवपदी गंगाधर कोळी यांची निवड

राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (एसो.) नई दिल्ली  संघटनेने  गंगाधर लक्ष्मण कोळी यांना राष्ट्रीय एकता, समता, बंधुता, शील, करुणा, कर्तव्य, निष्ठा, सामाजिक सुसंवाद, शैक्षणिक व सांस्कृतीक वारसा, प्रशासन प्रिय,सौम्यता,पीडित मानवाची सेवा,शोषित मानवाच्या बाजूने भक्कम पणे उभे राहून आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य २०१४ पासून मानवाधिकार संघटने मध्ये राहून करीत आहेत. गंगाधर कोळी यांचे सर्वांगीण कार्याची दखल घेऊन २०१४ साली मानवाधिकार रत्न पुरस्कार,२०१५ साली मानवाधिकार भारत समाज गौरव , २०१५ साली गोपीनाथ गौरव राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार, आणि २०१७ साली बहुजन क्रांती संघटना व भटका जोशी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष पदापासून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदापर्यंत केलेले उत्कृष्ट कार्य, आणि महाराष्ट्र व इतर राज्यात असलेले उत्कृष्ट नेटवर्क  व संघटन कौशल्य  यांची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष मा. महेश पटेल यांनी दि.२७/०७/२०२० रोजी पत्राद्वारे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिव पदावर गंगाधर कोळी यांना नियुक्ती पत्र देऊन त्याचे अभिनंदन केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

3 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

4 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

4 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

5 days ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago

माढा तालुक्यात फक्त डॉ. रोंगे सरांचीच हवा | ज्ञानयात्रींच्या विचारांना शिक्षकांकडून हिरवा कंदील

कुर्डुवाडी- राहिलेल्या कमी अवधीत जास्त शिक्षकांशी संवाद साधता यावा आणि ज्ञानयात्री डॉ. रोंगे सरांचे विचार…

1 week ago