Categories: Uncategorized

मोहेंकर ऍग्रो मोहा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन

मोहेंकर ऍग्रो मोहा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलर चे पूजन मनसे प्रदेश सरचिटणीस आणि शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी चेअरमन हनुमंत तात्या मडके, गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन भगवान शिंदे, विद्यानंद बँकेचे संचालक सुधीर गांधी, संचालक कार्तिक पाटील,मोहेंकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेंकर ऍग्रो चे कार्यकारी संचालक संतोष मडके,अतुल मडके, अरकडे सर, सर्व संचालक, शेतकरी सभासद उपस्थित होते*

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 day ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

6 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

6 days ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

7 days ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

1 week ago