सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अभिजीत पाटील यांची निवड
उपाध्यक्षपदी किरण रणसिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे तर सचिवपदी शिवशंकर पाटील यांची निवड
सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर कपंन्याचे डिलर असोसिएशनची आज बार्शी येथे मिटींग पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिलरच्या वतीने अध्यक्ष अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली.
कोरोनाच्या संकट देशासह महाराष्ट्रात असल्याने आर्थिक संकटात सपडलेल्या सर्व डिलरच्या अडीआडचणीचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. तसेच आरटीओ च्या नियमाचे पालन करून ट्रॅक्टर विक्री करण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याचा हेतू असेल, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल माझा शेतकरी समृद्ध होईल याचा विचार केला जाईल असे अभिजीत पाटील म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष किरण रणशिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे, सचिव शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष किरण रणसिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे, सचिव शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील डिलर्स संतोष ठोंबरे,प्रवीण कसपटे,सतीश जाजू विनोद कोरटकर,गणेश तोंडले,विठ्ठल कोळवले,संजय पारसवार,अजय राजानी,औदुंबर देशमुख बी एस शुक्ला,अविनाश बागमार,अक्षय गुंड,राहुल कोंढारे,संजय मेटकरी,रामभाऊ रांखुडे आदी उपस्थित होते.
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…