राजे प्रतिष्ठानच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिरसट यांची निवड

राजे प्रतिष्ठानच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी प्रमोद शिरसट यांची निवड

राजे प्रतिष्ठानच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदी प्रमोद ज्ञानेश्वर शिरसट यांची निवड करण्यात आली.राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष आप्पा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली  या निवडी करण्यात आल्या आहेत.शेखर भोसले यांच्याहस्ते नुकतेच निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजे प्रतिष्ठान सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सेवाभावीवृत्तीने विविध उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत आहे.प्रमोद शिरसट हे नक्कीच राजे प्रतिष्ठानचे कार्य तळागाळात पोहोचवतील अशी अपेक्षा यावेळी शेखर भोसले यांनी व्यक्त केली.    या निवडीनंतर बोलताना प्रमोद शिरसट म्हणाले कि, माझ्यावर सोपविलेली तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी आपण अतिशय निष्ठेने सेवाभावी वृत्तीने काम करून पार पाडू व राजे प्रतिष्ठानच्या तालुक्यातील गावोगावी विस्तारासाठी परिश्रम घेऊ. 

  यावेळी गणेश भोसले,आंबादास आगलावे, राहुल भोसले,धीरज खरे,सुदाम राऊत,गजानन परदेशी,विशाल धोत्रे,फारूक मदारी,ज्ञानेश्वर सातारकर,गणेश निंबाळकर,भारत निंबाळकर आदी उपस्थित होते

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

2 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

4 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

1 month ago