पंढरपूर गवळी समाज संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

पंढरपूर गवळी समाज संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर
गणेश औसेकर यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी संजय दहीहंडे यांची निवड

पंढरपूरशहर व तालुका गवळी समाज नूतन कार्यकारिणीची बैठक येथील भजनदास नंद यशोदा मंदिर येथे महाराष्ट्र गवळी समाज संघटने जिल्हाध्यक्ष प्रसाद कलागते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गोपाळ नायकु, पंढरपूर अध्यक्ष म्हणून गणेश औसेकर तर सचिव म्हणून संजय दहीहंडे यांची एकमताने निवड करण्यात आले.

पंढरपूर कार्यकारिणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष -गणेश औसेकर, उपाध्यक्ष – योगेश मिसाळ, खजिनदार- शिवाप्पा जानगवळी.
सोलापूर जिल्हा गवळी समाज उपाध्यक्ष – गोपाळ नायकु, सोलापूर जिल्हा सहसचिव- आप्पा अलंकार, सोलापूर जिल्हा सहखजिनदार-सचिन भागानगरे, पंढरपूर गवळी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष- शितल जुमाळे.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा अध्यक्ष- प्रसाद कलागते, रामचंद्र घुगरे (गावकारभारी), कुमारअण्णा साठे, लिंबाजी कलागते, बाळासाहेब भास्कर, जिल्हा खजिनदार सचिन गडेप्पा, माजी जिल्हाध्यक्ष मोहन साठे, जिल्हा सचिव मोहन घुले, उपाध्यक्ष सिध्दु शहापूरकर, बाळासाहेब
दहिहंडे, दगडु (बुवा) नायकु (कारभारी), गंगाराम पंगुडवाले (कारभारी) हरी दहीहंडे (कारभारी), दिगंबर हिरणवाळे (कारभारी), बाळासाहेब लालबोन्द्रे, बाळु नायकु, सोमनाथ हुच्चे, प्रकाश निस्ताने, दादा औसेकर, आप्पा औसेकर, बबन नायकु, गोविंद औसेकर, अनिल जुमाळे, प्रदीप लालबोन्द्रे, शुभम लालबोन्द्रे, अविनाश लालबोन्द्रे, किसन लालबोन्द्रे, बाळासाहेब लालबोन्द्रे, मनोज कलागते, राजु मिसाळ (पत्रकार), पांडुरंग लालबोन्द्रे, सुधाकर अलंकार, चंद्रकांत भागानगरे, नागनाथ नायकु, पांडुरंग नायकु, दत्ता नायकु, अनिल जुमाळे, अनिल जानगवळी, अनिल खताडे,रोहन खताडे, प्रसाद जुमाळे, गणेश लालबोन्द्रे, सोनु जुमाळे,भैय्या भागानगरे, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळासाहेब भास्कर यांनी तर आभार हरी दहीहंडे यांनी मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

1 day ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

1 day ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago