पंढरपूर-सांगोला-मिरज रेल्वे मार्गावरील टाकळी बायपास गेट क्रमांक २४ हे ४ व ५ मार्च रोजी बंद राहणार

पंढरपूर-सांगोला-मिरज रेल्वे मार्गावरील टाकळी बायपास गेट क्रमांक २४ हे ४ व ५ मार्च रोजी बंद राहणार 

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

पंढरपूर-सांगोला- मिरज या रेल्वे मार्गावर टाकळी बायपास येथे असेलेले रेल्वे गेट क्रमांक २४(कि.मी.४३१/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार दिनांक ४ मार्च २०२० रोजी सकाळी ठीक ८ वाजले पासून ते गुरुवार दिनांक ५ मार्च २०१० रोजी रात्री १० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे.

  या मार्गावरून होणारी रस्ते वाहतुकीसाठी पंढरपूर शहरातील रस्त्याचा पर्यायी वापर करावा असे प्रकटन सिनिअर सेक्शन इंजिनियर (रेल पथ ) मध्य रेल्वे पंढरपूर यांनी केले आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीत ‘अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे’ थाटात उदघाटन

स्वेरीचा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष हा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देईल   पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची…

12 hours ago

डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

(शेळवे) ता. पंढरपूर येथील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग (डिप्लोमा) मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी…

19 hours ago

फॅबटेक फार्मसीच्या ९ विद्यार्थ्यांची विरको बायोटेक हैद्राबाद मध्ये निवड

सांगोला येथील फॅबटेक शिक्षण संस्था संचलित फॅबटेक औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात…

3 days ago

डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात

स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयात सदर सुविधा उपलब्ध ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट…

3 days ago

फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च, सांगोला मधील ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट विभागांतर्गत सॉफ्टवेअर…

5 days ago

पंढरपुरात भारतरत्न मा.पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ३२ व्या पुण्यस्मरणा निमित्त आदरांजली अर्पण

कॉग्रेस प्रेमी प्रियदर्शनी विचार मंचकडून स्व.राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा देशाचे माजी पंतप्रधान,आधुनिक भारताच्या स्वप्नाची मूहूर्तमेढ रोवणारे भारतरत्न…

2 weeks ago