ईश्वर वठार येथून ५५ हजार रुपयांसाठी अल्पवयिन मुलीचे अपहरण

ईश्वर वठार येथून ५५ हजार रुपयांसाठी अल्पवयिन मुलीचे अपहरण 

पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

उत्तर सोलापूर तालुकयातील देगाव येथील ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीचे ट्रॅक्टर चालकाने अपहरण केले असून टोळी मुकादमाच्या सांगण्यावरून  ट्रॅक्टर चालक संतोष उडगी रा. चडचण कर्नाटक राज्य याने अपहरण केले असून कोठे तरी लपवून ठेवले आहे. सदर मुकादम याने ऊसतोड मजुरी अडव्हान्स पोटी दिलेल्या रकमेतील ५५ हजार रुपये रकमेसाठी आपल्या मुलीचे संगनमताने अपहरण केले आहे अशा आशयाची फिर्याद अपहृत मुलीच्या आईने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र या बाबत सत्य पोलीस चौकशीनंतरच समोर येणार असून यात आर्थिक व्यवहाराच्या वादाची पार्शवभूमी आहे अशीही चर्चा होताना दिसून येत आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

32 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago