राहुल तथा मुन्ना जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागणार ?

राहुल तथा मुन्ना जाधव यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागणार ?

गोविंदपुरा परिसरातील परिचारक समर्थकांमध्ये उत्सुकता 

 

पंढरपूर शहराच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या गोविंदपुरा भागावर गेल्या अनेक वर्षांपासून परिचारक गटाचा मोठा प्रभाव राहिलेला आहे.नगर पालिका नगराध्यक्ष पदाची निवडणूक असो अथवा नगरसेवकपदाची अथवा विधानसभा निवडणूक असो या भागातून परिचारक सर्मथकांनी अतिशय निष्ठेने काम केल्यामुळेच सातत्याने मताधिक्य मिळत आले आहे.आणि यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक काम करणारे राहुल तथा मुन्ना जाधव यांना पंढरपूर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची संधी द्यावी अशी मागणी या परिसरातील कार्यकर्त्यांकडून होताना दिसून येत आहे.   

   पंढरपूर नगर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सध्या पंढरपुरात सुरू असतानाच वर्षानुवर्षे निष्ठेने आणि तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाईल अशी श्यक्यता वर्तविली जात आहे.यातूनच मुन्ना जाधव यांचे नाव पुढे आले असून गोविंदपुरा परिसरात याची जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

3 days ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

3 weeks ago