ज्ञानेश्वर नगर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ

ज्ञानेश्वर नगर येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या  आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ

ज्ञानेश्वर नगर येथील रहिवाशांना अधिक चांगल्या नागरी सुविधा देणार 

ज्ञानेश्वर नगर येथील रहिवाशांना अधिक चांगल्या नागरी सुविधा देणार
पंढरपूर शहरातील ज्ञानेश्वर नगर येथील भाकरे हॉस्पिटल नजीकचे बोळ ते जयवंत माने निवास या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचा व तर याच वसाहतीतील अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आ.प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्षा साधना भोसले, माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे व वामन बंदपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्यासह मा. नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट,सतीश मुळे,गटनेते गुरुराज अभ्यंकर. नगरसेवक अनिल अभंगराव, सुरेश नेहतराव,धर्मराज घोडके,विवेक परदेशी, आदित्य फत्तेपूरकर, सुप्रिया डांगे,शकुंतला नडगिरे, अमोल डोके,डी. राज सर्वगोड,बस्वेश्ववर देवमारे, श्रीनिवास बोरगावकर,सत्यविजय मोहोळकर,इस्माईल बोहरी, सचिन शिंदे,दत्तात्रय धोत्रे,बदलसिह ठाकूर,दत्तसिह रजपूत, कृष्णा वाघमारे,किशोर जाधव,नवनाथ कांबळे आदी उपस्थित होते.
  यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणाले कि, कष्टकरी व सामान्य जनतेची वसाहत म्हणून ज्ञानेश्वर नगर ओळखले जाते या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मा. नगराध्यक्ष दगडू धोत्रे हे कायम आग्रही असतात.येथील जनतेच्या सुविधा सोडवाव्यात यासाठी ते करीत असलेले प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.त्यामुळेच आम्ही या भागात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत.
यावेळी गणेश पवार, तुळजाराम बंदपट्टे, औदुंबर शिंगाडे,शंकर पाथरूट,संतोष काळे,अप्पा भोहरी,महादेव वाघमारे,धनाजी वाघमारे,नितीन धोत्रे,प्रल्हाद  शिंदे, लाला शिंगाडे, प्रभाकर बंदपट्टे,अमोल पवार,अमोल घोडके,लक्ष्मण जाधव,महादेव पवार, गोकुळ धोत्रे, विजय जाधव,नितीन पवार,अर्जुन जाधव आदी उपस्थित होते.  ,  ,   
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago