ताज्याघडामोडी

शासनांच्या विविध योजना व्याज परतावा योजनांचा लाभ घ्यावा – सौ सुनेत्रताई पवार

रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पंढरपूर येथील रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा शुकवार दिनांक ३१.०७.२०२६ रोजी श्री रुक्मिणी महिला विदयापीठाच्या राजमाता जिजऊ सभागृह पंढरपुर येथे संपन्न झाली सभेचे दिपप्रज्वलन उपस्थित संचालक व सभासदांचे हस्ते करण्यात आले नंतर अहवाल मालात देशातील निधन पावलेल्या मान्यवरांना श्रदधांजली अर्पन करण्यात आली यावेळी या सभेत सर्व विषय एकमताने मंजुर करण्यात आले सभेचे प्रातावीक सभासद अलनदिप टापरे यानी केले व विषय वाचन व्यवस्थापक नंदकुमार भोसले यांनी केले. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना बँकेच्या संस्थापक चेअरमन सी सुनेत्राताई पवार यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला मार्च २०२६ अखेर बँकेकडे रु ३६.३३ कोटी ठेवी तर रू २३.६६ कोटी कर्ज येणे आहे बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण २३.८९% भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशनाप्रमाणे अग्रकम क्षेत्रास ८८.७७% तर दुर्बल घटकास ६५.८३% कर्ज पुरवठा केलेला आहे चालु वर्षात बँकेला ४३.०९ लाख नफा झालेला असुन चालु वर्षात बँकेस अ वर्ग मिळालेला आहे बँकेचे कामकाज संपुर्ण संगणकीकृत झालेले असुन कोअर वकिंग प्रणाली सुरू केलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्वरीत सेवा मिळत आहे. मध्या बँकेत RTGS/NEFT ची सोय अमुन बँकेसाठी QR कोड मिळालेला आहे सध्या बँकेत त्वरीत सोनेतारण कर्जाची सोय असुन अल्पदरात लॉकरची सुविधा आहे. नियमीत कर्जपरतफेड करणा-या कर्जदारास २% सवलत व्याज देण्यात येते आण्णासाहेव पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत व आई महिला केंद्रित पर्यटन धोरणा व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गी य महामंडळ अंतर्गत जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ वसंतराव नाईक जाती जमाती विकास महामंडळ अंतर्गत कर्जवाटप केलेले आहे. यावेळी संस्थापक मार्गदर्शक श्री विजयसंह पवार जेष्ठसंचालक मौ सुनेत्राताई पवार यांनी मनोगत व्यक्त केले व नंतर चेअरमन मविता लॉखडे यांनी आपल्या मनोगतात विविध योजनांची व बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

यावेळी नियमीत कर्जाचा हप्ता भरणा-या अनेक कर्जदारांचा संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सभेस व्हा चेअरमन डॉ वी आर पाटील, संचालक रविंद सांळुखे, नवनाथ तांववे, दत्तात्रय निंबाळकर, दिलीप चव्हाण, संजय निंवाळकर, सुनंजय पवार, अनिल चवहण, प्रदिप जाधव, डॉ सुदाम अडसुळ, अॅड मिनल पाटील, सीए आकाश वागल, जयश्री खडतरे, वर्षा पाटील व अॅड डि जे भोसले, अॅड संजय व्यवहारे अॅड सिध्देश्वर चव्हाण, अॅड रविंद भोसले व सभासद संजय कोकाटे, हुसेन मुलाणी, अंकुश काशिद, वसुधा कुंभार, सत्यवान कापसे, दत्तात्रय पाटील, आवा हाके, रणजितसिंह जाधव, प्रभाकर इंगळे सरदेशमुख, दत्तात्रय वंडगर व इतर सभासद उपस्थित होते व आभार प्रदर्शन व्हा चेअरमन डॉ वी आर पाटील यांनी केले सदर कार्यकम यशस्वी करण्यासाठी बँकेतील सर्व कर्मचारी पांडुरंग चव्हाण, वाळासाहेव निंवाळकर, रविंद मोरे बाप बनवरे, नितिन सक्चर, वाळासाहेव चौगुले यांनी परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

1 week ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

3 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

4 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

4 weeks ago