माहिती – न्यू सातारा पॉलीटेकनिक कोर्टी, पंढरपूर येथील सिव्हिल विभागातील दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांची इस्कॉन टेम्पल पंढरपूर येथे दिनांक १८/०८/२०२५ रोजी औद्योगिक भेट झाली. या भेटीमध्ये इस्कॉन टेम्पल चे प्रमुख श्री गणेश शिंदे साहेब यांनी सिव्हिल क्षेत्रातील बिल्डिंग प्लँनिंग, सिव्हिल क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि कॉंक्रिट तंत्रज्ञान यावर माहिती दिली. तसेच सिव्हिल क्षेत्रातील चालू तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले.
या भेटीसाठी सिव्हिल विभागातील प्रा. अभिजित येडगे औद्योगिक भेट समन्वयक यांनी अथक परिश्रम घेतले. या भेटीसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. नानासाहेब निकम साहेब , संस्थेचे प्रमुख श्री. ज्ञानेश्वर शेडगे साहेब, प्राचार्य श्री. विक्रम लोंढे, उपप्राचार्य व ट्रिंनिंग प्लेसमेंट प्रमुख श्री. विशाल बाड, सिव्हिल विभागातील प्रमुख प्रा. विश्वनाथ कुंभार यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले. या भेटीमध्ये सिव्हिल विभागातील प्रा. सौरभ कुलकर्णी, प्रा. सुरज खिलारे, प्रा. अभिजित येडगे, प्रा. ऋतुजा पवार, प्रा. वनिता चव्हाण आणि लॅब असिस्टंट मिस. पायल बाबर उपस्थित होते. इस्कॉन टेम्पल प्रमुख यांनी विद्यार्थ्यांना बांधकामासाठी वापरली जाणारी साधने, तंत्रज्ञान याची माहिती दिली. तसेच बांधकामासाठी लागणारा नकाशा कसा काढला जातो याची माहिती दिली. या भेटीतून विद्यार्थांना सिव्हिल क्षेत्रातील विविध विषयासंबंधी माहिती मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…